BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
जमीन NA करण्याच्या नियमात 'हा' महत्त्वाचा बदल, सध्याच्या प्रक्रियेत काय फरक पडणार?
एनए म्हणजे काय आणि जमीन एनए करणं का महत्त्वाचं आहे? गेल्या काही वर्षांत एनए प्रक्रियेत कोणते बदल झाले आहेत?
शरद पवारांना धमकी - ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’
"सौरभ पिंपळकर नावाच्या युजरनं धमकी दिलीय. हा सौरभ पिंपळकरच्या बायोमध्ये तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचं लिहिलंय."
अनुराग कश्यप : तणाव, फ्रस्ट्रेशन, स्ट्रगल ते स्वतःची वेगळी ओळख बनवणारा दिग्दर्शक
अनुराग यांच्या आयुष्यातल्या वेदनेचं प्रतिबिंब त्यांच्या चित्रपटात पडलेलं आढळतं.
मृतदेहाचे तुकडे करण्याइतकी क्रूरता कुठून येते?
मुंबई जवळच्या मीरा रोड परिसरात 32 वर्षीय महिलेची तिच्या सोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या पार्टनरनं हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
चीन पृथ्वीच्या पोटात 11 हजार मीटर खोल खड्डा खणतोय, कारण...
चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या एका रिपोर्टनुसार हा खड्डा पृथ्वीवरचा सर्वात प्राचीन काळ, क्रेटासियस काळातल्या आवरणांपर्यंत पोचेल.
रविचंद्रन अश्विनला संधी न देणं ही रोहित शर्माची चूक ठरेल का?
रिकी पाँटिंग असो की नासिर हुसेन.. या माजी क्रिकेट कर्णधारांनीही या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलंय. तर संजय मांजरेकरांना ही या निर्णयाने गोंधळात टाकलंय.
मीरा रोड हत्याकांड: लिव्ह इन पार्टनरची हत्या, तुकडे करुन कुत्र्यांना घातल्याचा संशय
एक 32 वर्षीय महिलेची तिच्या सोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या पार्टनरनं हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
कार वापरताय? मग या 9 टिप्स तुमच्यासाठीच आहेत
आपल्यापैकीही बहुतांश जण कार वापरतात. पण कार वापरासंदर्भात महत्त्वाच्या गोष्टी माहीत नसल्याने आपली अनेक ठिकाणी अडचण होते.
एखादा गुन्हा घडण्याआधी कॉम्प्युटर तो रोखू शकतात का? ऐका गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारा, विश्लेषण करणारा बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
व्हीडिओ
मुंबईत लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार
मुंबईजवळच्या मीरा रोड परिसरात एकाने लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. 56 वर्षीय मनोज साने यांच्यावर 32 वर्षीय सरस्वती वैद्य यांच्या हत्येचा आरोप आहे.
पुलाच्या फटीत अडकलेला 11 वर्षांचा मुलगा 14 तासांनंतर असा बाहेर आला
तब्बल 23 हत्तींचा हा कळप आता भंडारा जिल्ह्यात शिरलाय. गडचिरोली, गोंदिया असा प्रवास करत हा कळप भंडाऱ्यात आला.
'नोकरीसाठी मी परदेशात गेले, पण त्यांनी मला खोलीत डांबून ठेवलं'
अनेक महिला नोकरीसाठी परदेश गाठण्याचा विचार करत आहेत. पण खोट्या एजंट्सच्या जाळ्यात अडकून पडतायत.
बिपारजॉय चक्रीवादळ कुठून आलं? त्याचं नाव कुणी ठेवलं? सोपी गोष्ट 872
मुळात चक्रीवादळ काय असतं? त्याचं नाव कोण ठेवतं? जाणून घेऊ 5 बेसिक प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
फोनचा कॅमेरा चुकून सुरू झाला आणि ही भयावह दृश्यं रेकॉर्ड झाली
ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघातानंतर सर्वांत पहिले मदतीसाठी धावले ते घटनास्थळापासून जवळच राहणारे गावकरी.
स्टँप ड्यूटी म्हणजे काय?
स्टॅम्प ड्युटी किंवा मुद्रांक शुल्क म्हणजे नेमकं काय असतं? बीबीसीच्या पाहुण्या निवेदक स्नेहा जावळे यांच्याकडून जाणून घ्या.
अल्पवयीन तरुणाला जमावानं का मारलं?
27 मे च्या मध्यरात्री परभणीच्या उखळद गावात शिकलकरी समाजातील 3 अल्पवयीन मुलांना मारहाण करण्यात आली.
अहमदनगरचं अहिल्यानगर होणार, पण अजूनही छत्रपती संभाजीनगर जिल्हा का झाला नाही? सोपी गोष्ट 869
दर काही महिन्यांनी एखाद्या शहराचं, जिल्ह्याचं नाव बदलण्याची चर्चा होते. पण अशा नामांतरांचा अधिकार नेमका कुणाला आहे - राज्य सरकारला की केंद्र सरकारला?
कुस्तीपटूंना पाठिंबा देताना राज ठाकरे आणि प्रीतम मुंडे काय म्हणाले?
बृजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप लावलेत. हे सगळे आरोप बृजभूषण यांनी फेटाळेत. मात्र, या कुस्तीपटूंना राज ठाकरे आणि प्रीतम मुंडे यांनीही पाठिंबा दिलाय.
महाराष्ट्र
उंदीर मेल्यासारखा वास की रुमफ्रेशनर... शेजाऱ्याला कसा आला संशय?
मुंबईच्या मीरा रोड परिसरात लिव्ह-इन-पार्टनरने महिलेची हत्या केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे.
'शेतकऱ्यानं प्रामाणिकपणे नियमित कर्ज फेडणं गुन्हा आहे का?'
जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होतं, पण नियमित कर्जफेड करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानही वेळेवर मिळत नसल्याची खंत मंगेश व्यक्त करतात.
काजवा महोत्सवच आता काजव्यांच्या मुळावर उठलाय का?
काजवा महोत्सवाला हजेरी लावणाऱ्या पर्यटकांकडून निसर्गाचे नुकसान होत असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे होते
कोल्हापूर : 'ज्या स्टेटसमुळे तणाव निर्माण झाला, ते ठेवणारे तरूण अल्पवयीन; 36 जण ताब्यात'
दरम्यान, इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय कोल्हापूर प्रशासनाकडून घेण्यात आला असून त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
शिवाजी महाराजांचे हिंदुत्व आणि आताचे हिंदुत्व वेगळे आहे, असं शाहू महाराजांनी का म्हटलं?
जातीय आणि धार्मिक सलोख्याबाबत कोल्हापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्याकडून वारसा घेतला आहे असं कोल्हापूरकर अभिमानाने तुम्हाला सांगताना दिसतील.
मुंबईत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनीची हत्या, सुरक्षारक्षकाची आत्महत्या
या विद्यार्थिनीचा गळा दाबून हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती मुंबईचे अपर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे.
मीरा रोड खून प्रकरण – इतका क्रूर प्रकार कुणी कसं करू शकतं? तीन गोष्टी पॉडकास्ट
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या घडामोडींचं विश्लेषण
चक्रीवादळ कधी, कसं तयार होतं? 5 प्रश्न, 5 उत्तरं | ऐका सोपी गोष्ट पॉडकास्ट
दिवसांतली सर्वांत मोठी बातमी ऐकून सोप्या शब्दांत समजून घ्या...सोपी गोष्ट पॉडकास्टमध्ये
गावाकडची गोष्ट : या ‘7’ प्रसंगी कुटुंबातील सदस्य किंवा वारसाला मालमत्तेत हिस्सा मिळत नाही...
एखादी व्यक्ती मयत झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्य वारस नोंद करून मयत व्यक्तीच्या मालमत्तेवर हक्क दाखल करू शकतात.
भारत
रोजच्या आहारातल्या 'या' 7 गोष्टी खाताना काळजी घेतली नाही तर होऊ शकते विषबाधा
रोजच्या आहारातल्या पदार्थांमुळेही आपल्याला विषबाधा होऊ शकते. त्यामुळे कोणते पदार्थ कसे खावेत, ते शिजवण्याच्या पद्धती काय असल्या पाहिजेत, कोणते पदार्थ टाळावेत याची माहिती असणं गरजेचं आहे.
'लिव्ह इन रिलेशनशिप' कायद्याच्या दृष्टीनं कधी योग्य आणि कधी गुन्हा ठरतं?
अलाहाबाद हायकोर्टाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या एका जोडप्यानं केलेली संरक्षण देण्याची मागणी योग्य असल्याचं म्हटलं आहे.
क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर-कुस्तीपटूंमध्ये बैठक, 'या' मागण्यांवर झाला निर्णय
"त्या खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही, ही खेदाची बाब आहे. सरकारनं खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता," असं स्पष्ट मत डॉ. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केलं.
10 दलितांची हत्या करणाऱ्या व्यक्तीला 42 वर्षांनी शिक्षा, आरोपीचं वय फक्त 90 वर्षे
उत्तर प्रदेशातील साधुपूर गावातील लोकांसाठी 30 डिसेंबर 1981 ही तारीख मनावर कोरली गेली आहे.
डोकं का दुखतं? डोकेदुखीचे किती प्रकार आहेत? त्याची लक्षणं कोणती ?
कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपसमोर बराच वेळ बसल्यानेही डोकं दुखण्याची शक्यता असते.
भारताच्या विजयासाठी जेव्हा इंग्लंडमधल्या ओव्हल मैदानावर हत्ती बोलावला होता...
ओव्हलच्या मैदानावरच भारतीय संघाने पहिल्यांदा इंग्लंडला नमवण्याची किमया केली होती.
राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांनी काय साधलं जातं आहे?
आता 'भारत जोडो यात्रा', त्यानंतर कर्नाटकचा विजय यानंतर राहुल गांधी आणि कॉंग्रेसनंही परदेशातल्या भारतीय समाजावर आणि त्यांच्या प्रभावाकडे नजर फिरवली आहे असं दिसतं आहे.
'तो' भीषण अपघात, जेव्हा चक्रीवादळ आलं आणि 130 प्रवाशांसह ट्रेनच समुद्रात गायब झाली
साठ वर्षांपूर्वी रेल्वेचा असाच एक भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात डबे घसरले नव्हते, तर संपूर्ण ट्रेनच समुद्रात बुडाली होती.
जेव्हा एक फारसी लेखक सोमनाथ मंदिराचं रहस्य जाणून घेण्यासाठी ब्राह्मण झाला होता
जगभरात एखाद्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता त्याच्या पदव्यांवरून ओळखली जाते. पण 100 वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात एखाद्याची शैक्षणिक पात्रता त्यानं 'गुलिस्तां' आणि 'बोस्तां' हे ग्रंथ वाचले आहेत का, यावरून तपासली जात असे.
जगभरात
पर्यावरणपूरक सोलर पॅनलच भविष्यात पर्यावरणासाठी धोका ठरतील कारण...
सोलर पॅनलच्या रिसायकलिंगबाबत ठोस धोरण तयार करण्यात यावं, अशी मागणी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
हे लोक 10-10 वर्षं न धुतलेले कपडे घालतात, पण का?
काही लोक पर्यावरण आणि वीजेचं वाढतं बिल या कारणांमुळे आपल्या कपडे धुण्याच्या सवयी बदलत आहेत.
ICC WTC Final : India vs Australia फायनलमध्ये भारतासमोर काय आव्हानं आहेत?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे.
अमेरिकेच्याच नाकाखाली वाढतोय चीनी युआनचा वापर, ‘डॉलर’चं जागतिक संस्थान खालसा होणार?
अमेरिकन डॉलरला पर्याय म्हणून चीनने लॅटिन अमेरिकेत युआनचा वापर सुरू केलाय.
लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वियर यांमध्ये नेमका फरक काय असतो?
समलिंगी समूहांच्या या वेगवेगळ्या ओळखीमागे दोन पैलू आहेत. एक म्हणजे शारीरिक इच्छा आणि दुसरी शरीराच्या गुप्तांगांची रचना.
तुम्ही खात असलेल्या पदार्थांमुळे गर्भधारणेवर परिणाम होतो का?
योग्य आहार घेतला तर गरोदर राहण्याची शक्यता वाढते का? कशी? काय खावं, काय टाळावं? काय आहेत नियम आणि काय आहे यातलं तथ्य?
हल्ल्यामुळे युक्रेनमधलं धरण फुटलं, आजूबाजूच्या प्रदेशाला पुराचा धोका
अणूप्रकल्पाजवळ जोरदार संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन, गावं रिकामी केली जात आहेत.
अॅपलच्या नव्या व्हिजन प्रो हेडसेट आणि IOS-17 मध्ये ही आहेत खास वैशिष्ट्यं
हा हेडसेट एकदा चार्ज झाल्यानंतर दोन तासांपर्यंत चालू शकतो. याची किंमत 3499 डॉलर म्हणजे जवळपास दोन लाख 80 हजार एवढी आहे.
अल पचिनो 83 व्या वर्षी वडील होणार, वडील होण्याचं वय खरंच काय असतं?
सर्व आजारांसाठी आणि रोगांसाठी कोणत्या बाबी जबाबदार आहेत हे अद्याप अस्पष्ट आहे. पालकांची जीवनशैली, प्रदुषण अशा अनेक गोष्टी यासाठी जबाबदार असतात.
आशेचे किरण
जुगाऱ्यांचा आणि तळीरामांचा अड्डा असलेल्या झाडाचं वाचनालयात रुपांतर
आज या झाडाच्या सावलीत लहान मुलांसाठी वाचनालय बनलंय.
'मुलीच्या आजारामुळे सासरचे म्हणाले तिला मारून टाक...', एका आईच्या संघर्षाची कहाणी
14 वर्षांच्या लामियाचा मेंदू केवळ दीड वर्षांच्या बाळाइतकाच आहे.
14 वर्षांच्या प्रणवने आईसाठी 4 दिवसांत अशी विहीर खोदली...
पालघरच्या केळवे धावंगेपाड्यात राहणारा प्रणव सालकर नववीत शिकतो. 12 फूटाची ही विहीर खणायला त्याला 4 दिवस लागले. पाहा प्रणवने हे कसं साध्य केलं.
भेंडी पिकवून, नफा कमावून मुलांना शाळेत घालणाऱ्या महिला
गेल्या काही महिन्यांमध्ये भेंडीच्या शेतीमुळे गुजरातच्या तापी जिल्ह्यातल्या या आदिवासींचं आयुष्यच बदलून गेलंय.
मुंबईच्या सफाई कामगाराने मिळवली परदेशी विद्यापीठात Ph.D साठी स्कॉलरशिप
कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मयूरला शिक्षण सोडून सफाई कर्मचाऱ्याची नोकरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.
रेशीम शेतीसाठी तुतीच्या रोपांची नर्सरी सुरू केली आणि...
वशिष्ट वासुदेव पिसाळ यांनी बीड जिल्ह्यातल्या कांबी गावात तुतीची नर्सरी सुरू केली आहे.
क्रिकेटमुळे बळकट होत असलेल्या दिव्यांग महिलांची कहाणी
"घरी बसा, मुलांची काळजी घ्या, घराबाहेर जाण्यात वेळ वाया घालवू नका अशा कित्येक गोष्टी कानावर पडत असतात."
तृतीयपंथी सेक्सवर्कर अलिशा जेव्हा आरोग्यदूत बनते...
नटून थटून रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभी राहिलेली, गाड्यांच्या आत डोकावणारी अलिशा एक सेक्स वर्कर आहे.